माध्यमांसाठी

अ‍ॅड. आशिष शेलार यांची विविध प्रश्नांवरील भूमिका, माध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेचे विषय यांबाबत येथे माहिती मिळेल.

मंबुईत ५ हजार ठिकाणी ‘ मन की बात ‘ चे आयोजन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे 100 वे पर्व. Read Press Note 29-04-2023

एक लाख मुंबईकर कार्यकर्त्यांच्या घरी हिंदुत्वाची गुढी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आज भाजपा आमदार आशिष शेलार यानी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. Read Press Note 21-03-2023