क्रीडा
• गेली दहा ते बारा वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सक्रिय असून विविध समित्यांवर काम तर सुरूवातीला उपाध्यक्ष म्हणून विजयी तर काही काळ अध्यक्ष म्हणूनही काम केले.
• वर्ल्डकप २०११ च्या अंतिम सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडीयमच्या पुनर्बांधणीच्या कामात महत्त्वाची जबाबदारी तसेच २०१६ च्या टी-२० वर्ल्डकप मॅनेजिंग कमिटीचे सदस्य.
• मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे मुंबई क्रिकेट प्रिमियर लीग सुरु करुन नविन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले.
• वांद्रे येथे त्यांनी हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, धनुर्विद्या (आर्चरी), बास्केटबॉल, स्केटींग या खेळासाठी दोन मैदानांचे निर्माण केले.
• बीसीसीआयच्या मार्केटींग कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
• मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले असून त्याद्वारे मुंबईतील ३५० फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले होते.
• राजस्थान स्पोर्टस क्लबचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
• दोरी उड्या (Rope Skipping)असोशिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.